युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी तीन महिला आणि एक चिनी नागरिक यांचा समावेश असलेल्या सरोगसीच्या नावाखाली बेकायदेशीर शिशु तस्करी योजनेचा पर्दाफाश् केला.